बाप गेला की डोक्यावरचे छप्पर उडते बाप हा सुरक्षेची ढाल भीती वाटली तर तोंडातून बापरे निघते पण यातना आई चीच आठवण आणतात तोंडातून अग आईगच निघते म ती साधी सुई टोचली कीवा असो जीव घेण्या यातना बाळंतिणीला कधी कोणी बाप रे बाप रे ओरडतांना ऐकले का तेव्हा आईच आठवते साने गुरुजी म्हणत राजा तिन्ही जागाच…